आयुष्य


कस सावरल मी स्वतःच मन ?

सगळीकडे कमी पडत होतो मी ,

कमी होत धन माझ्याकडे !

तरीही  गेलो मी परिस्थितीला सामोर,

वाईट अनुभव येत होते आयुष्यात ,

थोडे चांगले दिवस पण आले खूप उशीरा आयुष्यात !

प्रयत्न तर अजून हि चालू आहेत माझे ,

यश अपयश तर येतेच आहे वाट्याला !

तरीही  हार मानली नाही मी ,

विश्वास आहे देवांवर !

त्याच्या कृपेने आयुष्यात यश नक्की मिळेल .

आयुष्यात सत्याची वाट चालू राहिल सातत्याने! 

आयुष्याच्या कोणत्याही वळणावर सुख असुदे ,काय दुःख   हसणे ,मजा करणे , ह्या गोष्टी तर अत्यावश्यक आहे .

आयुष्य खूप सुंदर आहे मजेशीर ,आनंदाने जगा हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem