सपनांच्या लांचड दुनियेत


सपनांच्या लांचड दुनियेत
दुःखाच्या मुसल्या सरी
पडणार आणी
सुखाच्या मातीचा
चिखल होणार, मग
त्या चिखलात
शेवालरूपी संकट उभे राहणार
सांगता सांगता
आपल आयुष्य
त्यावरुण घसरूण पडणार
पडुण पडुण, त्या
चिखलातच पडणार, मग
शरिराबरोबर मनही
खराब होणार
खराब मनाने खुप
खुप काही लाच्छंन गोष्ठ घडणार
आणी या गोष्टीनीं
कोणाच्यातरी स्वपनांच्या दुनियेत
आपणच दुःखाच्या सरिसारख बरसात
आणी त्याचही मन
काल करूण बसाव
म्हणुन सपन पाहावीत कि नाही,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,?

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem