Aaiआईत असते सर्व जगाचे सुख
तिचे नाव मुखी येता विसरुन जाई मी सर्व दुखं़
सर्व चुकी पोटात घालायची आहे तिची क्षमता
हीच आहे तिची अनमोल ममता ़
तिच्या इतके पवित्र मन नाही काेणाचे
तिच्या असले व्यक्तित्व साेधुनिया न सापडायचे़
संकटात पाहुणी हाेई तिच्या मनाची तळमळ
पण त्याचातुन बाहेर काढण्याचे असते तिच्यात तेवढे बऴ
तिच आहे आपल्या कळेची पहिली हाक
आई ़़़़़हा शब्दच तेवढा माेहक़
बाळ हा शब्द वाठताे तिच्याच मुखी मधुर
कधी न करावा तिचा अनादर
ती आहे प्रकाशाची ज्योत
सर्वांना उजेड देते मिठवूनी आपले अस्थितव् ़
प्रत्येक क्षणी विचार करीत आपल्या लेकरा्चा हिताचे
कितीही माेठे झालाे तरीही हे नाही विसरायचे़
तीच राहेल माझ्यासाठी महान
अशा माझ्या आईला नमनं

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem