Freedom


ज्यांनी दिले बलिदान
करू त्यांना सलाम
महात्मा गांधीजी दिले नारे
तेव्हा उठले सारे
पेटून उठला भारत
पळून लावले इंग्लंड
आणि
भारताला भेटली freedom
आज बसलो आरामत ज्यांच्यामुळे
त्या योद्ध्यांना करू सलाम

-Rahul Dada Shinde

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem