Poem love


कोरोना...... तुझ्यासाठी लिहीते थोडसं।।

भिती आहे तुझी... पण घाबरणार नाही
भिती आहे तुझी... पण घाबरणार नाही
घरीच राहु आम्ही... तुला जिंकू देणार नाही ।।
अभिमान आहे आम्हाला
जे आमच्यासाठी झटतायत.....
अन् अहोरात्र राबून ते आम्हाला वाचवतायत।।
काळजी वाटते त्यांची....जे तुझ्याशी लढतायत
काळजी वाटते त्यांची....जे तुझ्याशी लढतायत
पण... हेच खरं कोरोना ते तुला हरवतायत।।।।।
डाव तर तु साधलास.. केलीस बेचैन स्थिती
डाव तर तु साधलास.. केलीस बेचैन स्थिती
पण वेळ आलीय आता...... कोरोना ...
नष्ट करू तुझी भिती
नष्ट करू तुझी भिती ।।।।।।।

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem