Top Stories

  • Victor Ehighaleh

    Cock

    The poem depicts the magnitude of a cock crow.

    Read More

  • Victor Ehighaleh

    The Rain

    The poem depicts the value and essence of rain.

    Read More

  • Victor Ehighaleh

    Eruption

    Sometimes, the truth is hidden for too long.

    Read More

  • Victor Ehighaleh

    Evangelize

    The need for evangelism.

    Read More

  • Saeid rostami

    I think nothing can't change ur view about love nothing can't destroyed love even storm love look like a moon I said this poem in short

    Read More

  • LOVE JOSHI

    पहले इंसान बनो

    this poem is all about humanity

    Read More

  • LOVE JOSHI

    बहुत याद आती हो तुम

    poem is about the remembering the past love affair

    Read More

  • Mann Ki Bechaini

    The poem tells about a person who wants to be free of all troubled thoughts he has, but doesn't know how to do so.

    Read More

  • LOVE JOSHI

    आशिक

    all about a feelings of a true lover

    Read More

  • zindagi

    a life lesson

    Read More

  • LOVE JOSHI

    क्या इश्क़ का सैलाब लिख दूँ मैं

    when Poet wants to write and having many topics & caught in trouble now about what to do

    Read More

  • अहिंसेने टाळा तिसरे महायुद्ध-MARATHI POEM BY SATISH GORE NATION INDIA

    अहिंसेने टाळा तिसरे महायुद्ध-प्रार्थना जगास-कवी श्री.सतिश गोरे सर बनसारोळा भारत कृष्णावतारे घेतलासी बुद्धावतार. सत्य,अहिंसेचा दिलास अलंकार. शांतीदूत झाला होतास महाभारती. साखळदंडात कृष्णास ते का बांधती? परमाणुयुद्धे परिणाम जग भोगती. म्हूणून झालासी विठ्ठल निशस्त्रधारी. संतभूमीने उतरे स्वर्ग देवा पंढरपूरी. तूच होऊन आलास बौद्ध या भूवरी. कल्कि होऊन ये तू या अवनीवरी. महासतियुग स्थापावेस मनोमनी. जे राजस झाले तामस अनियंत्रीत झाली का लोकशाही? युद्धांच्या रक्तकलंकास हे कल्कि जग कर निष्कंलकही. मी तुझा पुत्र कलंकी झालो कलंकीत. कधी करणार देवा मज निष्कलंकीत? सत्य माणणारा वेडा ठरवला. घोर कलियुगी अंधार पडला. कल्किसूर्य उगवण्याची वाट मी पाहे. एक धर्म सत्य पदावरी जगतो आहे. तुझी वाट पाहे सतिश आतुरतेने. माझे वेड संपेल कल्किआगमनाने. मला एक आशा धर्माची. आशा असे सत्कर्मांची. तुझे सत्याचे तारण सतिश पितो. सत्यधर्म पाळण्या कल्कि दिसतो. कलिराक्षसाने सत्या बांधलेले. कलिपाशात जगत आवळीलेले. एका चूकीने सत्या कलंकीलेले. कल्किअवतार स्वार झाला. सतियुग सदा स्थापण्याला. धर्मास लागलेला कलंक धुण्यास. कल्किअवतार आणीतो जन्मास. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ --संदर्भ-महाभारत विशेष सूचना-सदरील सत्यधर्मकाव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही.सदरील काव्य परमाणुयुद्धाचे कोणत्याही काळात समर्थन करणार नाही.

    Read More

  • सत्यलेखनी अमृतधार-सत्यधर्मामृत-कवि-श्री.सतीश गोरे सर बनसारोळा भारत

    सत्यलेखनी अमृतधार-सत्यधर्मामृत-कवि-श्री.सतीश गोरे सर बनसारोळा भारत सत्य की लेखनी अमृतधार. घाव भरेगी सबकी हरबार. इस लेखनी से सत्यामृत. लिखता रहू सत्यधर्मामृत. सबको करना होगा स्वीकृत. अब ना रहेगा कोई विकृत. सब बनेंगे सदा सुसंकृत. असत्य होगा बहिकृत. सतियुग कल्किस्थापित. कोई ना रहेगा शापित. ना कोई होगा कलंकित. अहिंसा नाता स्नेहांकित. जग होगा सत्यांकित. सत्य,प्रेम, अहिंसाधर्म. होगे सबकेही सत्कर्म. बुरे विचार जल जाएंगे. असत्य नर्क सिधारेंगे. सुविचारों की होगीक्रांती. सत्यधर्म की हुई क्रांती. बंद करो ये युद्ध के विचार. करो अंहिसा केही सुविचार. मिलेगी मानवता अमृतधार. दिखेगा हर किसी मे ईश्वर. तुटेगा भ्रम तेरा रे नश्वर. सिख ये सत्य का एक शब्द. खुलेगा तेरा संजीवनी प्रारब्ध. अहिंसा का हो पालन ये प्रभू कहता. सत्यधर्म ये प्रेम की लोरी है गाता. अब हिंसा धरा पे होणे ना पाये. मेरा कोई बच्चा मरने ना पाये. कल्कि मै विष्णू दशमावतारम. सिखांऊ सबको अंहिसाधर्मम. सत्यमेव जयते अहिंसा से ही. भारत विजयते अहिंसा से ही. तिरंगे पे लहरता अहिंसाचक्र. अहिंसाचक्रही है सुदर्शनचक्र. मै तुम्हे दुःख से तारू. तेरे सारे असत्य हारू. हे मानव रोक तू महाप्रलय. मानवता का ना हो प्रलय. तिसरा महायुद्ध होणे ना पाये. परमाणू कही फटने ना पाये. मै चाहता असत्य की प्रलय बीना हिंसा के. चाहता सत्य, अहिंसा,प्रेम,धर्म जी भरके. विश्वाचा प्रिय ईश्वर श्री.कल्किअवतार-श्री.विष्णू-नवसतियुग २०१२ पासून पुढे चालू अनंतकाळापर्यंत.सदरील कल्किअवतारकाव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही .सदरील काव्य गोहत्येचे समर्थन करीत नाही .गोमाता राष्ट्रमातेसमान आहे. सत्यधर्मामृत-कवि-श्री.सतीश गोरे सर बनसारोळा भारत-प्रबुद्धकल्किअवतार

    Read More

  • क्रांतिज्योती सावित्री मराठी कविता -कवि-स.म.गोरे बनसारोळा MARATHI POEM INDIA NATION

    क्रांतिज्योती सावित्री मराठी कविता -कवि-स.म.गोरे बनसारोळा ज्योतिबाची पत्नी सावित्री होती. जीने मुलींसाठी पहिली शाळा काढिली होती . म्हणून माझी दिदी शिक्षिका झाली . म्हणून माझी ताई डॉक्टर झाली . ज्योतिबाची क्रांतिज्योती सावित्री आहे . म्हणून आजची स्त्री पुरुषासमान आहे . म्हणून माझी दिदी वकिल होणार आहे . म्हणून माझी ताई शास्त्रज्ञ होणार आहे . सावित्रीने स्त्रीला जागे केले होते . अस्पृश्य मुलींनाही शिकविले होते . समाजाचे शेण-चिखल-गोळे सोसिले होते . स्त्री जातीस शिकवून हुशार केले होते . सावित्रीने वही मुलींना दिली होती . सावित्रीने लेखणी मुलींना दिली होती . म्हणून माझी दिदी वही-लेखणी सोबत खेळली होती . म्हणून माझ ताई पाटी-पेन्सिल सोबत खेळली होती . सावित्री मुलींना मातासम झाली होती . लेकरे सावित्रीची शाळेत खेळली होती . सावित्रीबाई थोर गुरुवर्या . जीने बदलली त्रिकाळाची चर्या . ज्योतिबाची पत्नी सावित्री होती. जीने मुलींसाठी पहिली शाळा काढिली होती . म्हणून माझी दिदी शिक्षिका झाली . म्हणून माझी ताई डॉक्टर झाली . ज्योतिबाची पत्नी सावित्री होती. जीने मुलींसाठी पहिली शाळा काढिली होती . 7709673626 सहशिक्षक-महाराष्ट्र विद्यालय,बनसारोळा. ता.केज जि.बीड महाराष्ट्र-भारत

    Read More

  • एक रहस्य-पवित्र होळी- मराठी कविता कवी सतिश गोरे गाव-बनसारोळा MARATHI POEM INDIA

    एक रहस्य-पवित्र होळी- मराठी कविता कवी सतिश गोरे गाव-बनसारोळा पवित्र होळी पित्याने पुत्रदहन आयोजीले होते. पवित्र होळीकेला कलंकीले होते. ईश्वराने होळीकेला वरदीले होते. अग्नीविरोध वरदानीले होळीकेला. राक्षसी पित्याने प्रल्हादाला होळीकेस दिले दहनाला. होळी आत्या असे प्रल्हादाची. तिने आस राखली नात्याची. होळीका झाली पवित्र होळी. प्रल्हादा वाचवी पवित्र होळी. बलिदान स्वतःचे करे होळी. एक रहस्य हे होळीका मातेचे. होळी निमित्य तुम्हा सांगायचे. आत्या होळी.माता होळी. रंगात होळी.सत्यात होळी. होळीपोर्णिंमा पूरणाची पोळी. होळीत करूया शिव्यांची होळी. होळीत खाऊया पुरणाची पोळी. मजेत रंग खेळूया.सत्यतत्वाची पोळी. मजेत होळी खेळूया.सतियुगाच्या काळी. रंगात रंग मिळवूया.चित्र नवे काढूया. विष्णूचे गीत गाऊया.भक्त प्रल्हाद बनूया. इकडली चांदणी ठळक ठळक. तिकडली चांदणी ठळक ठळक. आकाशी तारकांची चमक चमक. पोर्णीमाचंद्र दूधरंगे चमक चमक. चला रंगहोळी खेळूया बेधडक. हिंदवी संस्कृतीचीही चमक चमक.

    Read More

  • मराठी कविता कवी सतिश गोरे गाव-बनसारोळा MARATHI POEMS INDIA NATION

    मराठी कविता कवी सतिश गोरे गाव-बनसारोळा कर्तव्य कर्म जाणा शिक्षक -कर्तव्य कर्म जाणा . विद्यार्थी दशा पहा ना . फसवाफसवी कोठवर चालणार ? नाही का मातापित्याच्या श्रमास पाहणार ? अरे आता तरी नाही का तू लाजणार ? नाही का तू ऋणमुक्त होणार ? विद्यार्थी-जाणील कर्तव्यास आज मी . जाणून कर्तव्यास आज मी . ज्ञान अर्जन मी मनपूर्वक करणार . मी ऋणंमुक्त होण्याचा प्रयत्न करणार . शिक्षक -कर्तव्य कर्म जाणा . काय कर्तव्य ओळखा ना .

    Read More

  • जागतीक महिला दिन(सुपरहिट महिला मराठी कविता मार्च २०१८) कवी -श्री.गोरे स.म.गुरूजी

    जागतीक महिला दिन(सुपरहिट महिला मराठी कविता मार्च २०१८) कवी -श्री.गोरे स.म.गुरूजी आधी वंदन आद्य शिक्षिका सावित्रीला. अन भारतरत्नाच्या जीवनसाथी रमाईला. आधी वंदन भारताच्या मातीला. वंदे मातरम सदा धरणीमातेला. आठ मार्च जागतिक महिला दिन. करीतो नारींचा सन्मान हरदिन. विश्ववंदनीय सा-या नारी महिलादिनी. क्रांतीतारका विश्वजननी माता धरणी. भारतमाता स्वर्ग वसे तुझीया चरणी. हे मानव करावीस युद्धमुक्त धरणी. व्हावे लागते तुला माता. देतेस जन्म कन्या पुत्रा. सासूलाही व्हावे लागते आई. सून होई कन्या करी पुण्याई. मातापित्यास सांभाळणारी. बंधू हाती राखी बांधणारी. अकबराची महाराणी जोधा. हिंदूमुस्लिम एकतेच्या बोधा. जगातील प्रथम आश्चर्य ताजमहल शोभते. शहाजहान-मुमताजचे प्रेम हे अमर दिसते. राष्ट्रमाता जिजाऊने घडवीला जाणता राजा. धर्मवीर महात्मा शिवाजीपुत्र संभाजी राजा. महाराणी ताराबाईने मराठ्यांचे तख्त राखीले. अहिल्यादेवीने मराठा साम्राज्य सदा उद्धारीले. मर्दानी राणीझांशी लक्ष्मीबाईने इंग्रजा मारीले लढाईत. नारी लक्ष्मी सहगल लढल्या लढाई आझाद हिंद सेनेत. इंदिरा गांधी प्रथम महिला पंतप्रधान. तिने दिला सुपुत्र राजीवजी देशाला दान. सोनियाजी शोभे पत्नी राजीवला छान! माता पुतळीबाईने घडवीले महात्मा गांधी. नवसूर्य तरू राहूलजी देतसे सोनिया गांधी. प्रतिभाताईं प्रथम महिला राष्ट्रपती सन्मान. राणी व्हिक्टोरीयाने सांभाळीली त्रिलोका. भारती राज्य केले जीने इंग्लंड अमेरिका. माता नॅन्सीने घडवीला थोर संशोधक एडिसन. पौलाईनने घडवीला संशोधक हा आईनस्टाईन. आकाशी तारका शहिद कल्पना चावला भारती शोभते. सुनीता विलियम्स करी अंतराळात राहून विश्वविक्रमते. प्रथम नोबेल पारितोषीक विजेती मेरी क्यूरी. जीने दिला विश्वास येशू थोर ती माता मेरी. मदर तेरेसांनी केली भारतमातेची सेवा होऊन शांतीमाता. भारतरत्न नोबेल पुरस्कारीत मदर तेरेसा बने विश्वमाता. सिंधूताई सपकाळ झाली अनाथाची माता. नारीदिनी गातो विश्वातील नारींची गाथा. हिराबेनमातेने भारता दिला नरेंद्र मोदीराजा. भारती सदा सुखशांतीने नांदतसे प्रिय प्रजा. भारतमाता देतसे विश्वा संदेश मानवतेचा. धर्म सत्य, अहिंसा,शांती गौतम बौद्धाची. देवी माया माता थोर भगवान गौतमाची. विषेश सूचना-सदरील काव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही. संपर्क मोबाईल क्रमांक-7709673626 ई मेल आय डी- goresatishm@gmail.com

    Read More

  • शांतीमाता भारतमाता. कवि-सतीश गोरे-बनसारोळा-भारत MARATHI POEM INDIA NATION

    शांतीमाता भारतमाता. कवि-सतीश गोरे-बनसारोळा-भारत शांतीमाता भारतमाता. सुखावे मी गीत गाता. सत्यामृत समुद्रमंथनातून निघालेले -ज्या क्षणी माणसाने सत्य, अहिंसा,प्रेम व मानवता याचा स्वीकार केला त्याच क्षणी तो अमर होतो व त्याला पदोपदी फक्त ईश्वराचेच दर्शन होते. समुद्र म्हणजे धर्म व ज्ञान विज्ञानाचा महासागर होय. सागरमंथनातून निघालेले वीष- असत्य, अज्ञान,गैरसमज, अंधश्रद्धा, युद्ध,हिंसा,परमाणूयुद्ध,वाईट विचार,भ्रष्टाचार, अतिरेक, अधर्म, अन्याय ही सर्व सागरमंथनातून निघालेली वीषे आहेत.महादेवरूपी अवतार धारण करून या वीषाचे भक्षण करून आपण निळकंठ बनावे ही सत्याची आपणास नम्र विनंती. सदरील सुविचार कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही.-सत्यधर्मा सतिश गोरे बनसारोळा भारत हे विश्वविधाता आता युद्धे बंद करावीस रे. तारावीस तुझी लेकरे. अहिंसेचे तारण दे रे. सत्याला जीवदान दे रे. सत्यधर्माचा प्रण घे रे. होऊ नये परमाणुयुद्ध तिसरे. वैराग्यास या ही भिक्षा दे रे. मानवतेचे अमृत जगा पाजावेस. अतिरेक्यासही मानव बनवावेस. भारत माता की जय. भारत पिता की जय. भारत विधाता की जय. विश्वविधाता की जय. सत्यमेव जयते भारतमाता हसते. बाळांस आपुल्या अमृत हे पाजीते. सत्य सोडू नका कधी. धर्म हा पाळावा आधी. युद्ध असत्य परमाणुअस्त्र असत्य. अतिरेक असत्य कुशस्त्र असत्य. हे विश्व सत्य आधारम. सर्वधर्म सत्य आधारम. हे विश्व आहे सत्याचे . असे सत्यही ईश्वराचे. भारतमाता दुर्गामाता. महादेव वैरागी पिता. सत्य की शक्ति से भारत महाशक्ति. अहिंसा के शस्त्र से भारत महाशक्ति. की मै करू सत्यधर्म की भक्ति. सत्यमेव जयते की करू भक्ति. भारतमाता मेरी परमशक्ति. इसमे समाई सत्यशिवशक्ति. सत्य-ये सत्यधर्मकाव्य किसी भी काल मे मानवहिंसा का समर्थन नही करता.

    Read More

  • सत्यलेखनी अमृतधार-सत्यधर्मामृत-कवि-श्री.सतीश गोरे सर बनसारोळा भारत MARATHI POEM INDIA NATION

    सत्यलेखनी अमृतधार-सत्यधर्मामृत-कवि-श्री.सतीश गोरे सर बनसारोळा भारत सत्य की लेखनी अमृतधार. घाव भरेगी सबकी हरबार. इस लेखनी से सत्यामृत. लिखता रहू सत्यधर्मामृत. सबको करना होगा स्वीकृत. अब ना रहेगा कोई विकृत. सब बनेंगे सदा सुसंकृत. असत्य होगा बहिकृत. सतियुग कल्किस्थापित. कोई ना रहेगा शापित. ना कोई होगा कलंकित. अहिंसा नाता स्नेहांकित. जग होगा सत्यांकित. सत्य,प्रेम, अहिंसाधर्म. होगे सबकेही सत्कर्म. बुरे विचार जल जाएंगे. असत्य नर्क सिधारेंगे. सुविचारों की होगीक्रांती. सत्यधर्म की हुई क्रांती. बंद करो ये युद्ध के विचार. करो अंहिसा केही सुविचार. मिलेगी मानवता अमृतधार. दिखेगा हर किसी मे ईश्वर. तुटेगा भ्रम तेरा रे नश्वर. सिख ये सत्य का एक शब्द. खुलेगा तेरा संजीवनी प्रारब्ध. अहिंसा का हो पालन ये प्रभू कहता. सत्यधर्म ये प्रेम की लोरी है गाता. अब हिंसा धरा पे होणे ना पाये. मेरा कोई बच्चा मरने ना पाये. कल्कि मै विष्णू दशमावतारम. सिखांऊ सबको अंहिसाधर्मम. सत्यमेव जयते अहिंसा से ही. भारत विजयते अहिंसा से ही. तिरंगे पे लहरता अहिंसाचक्र. अहिंसाचक्रही है सुदर्शनचक्र. मै तुम्हे दुःख से तारू. तेरे सारे असत्य हारू. हे मानव रोक तू महाप्रलय. मानवता का ना हो प्रलय. तिसरा महायुद्ध होणे ना पाये. परमाणू कही फटने ना पाये. मै चाहता असत्य की प्रलय बीना हिंसा के. चाहता सत्य, अहिंसा,प्रेम,धर्म जी भरके. विश्वाचा प्रिय ईश्वर श्री.कल्किअवतार-श्री.विष्णू-नवसतियुग २०१२ पासून पुढे चालू अनंतकाळापर्यंत.सदरील कल्किअवतारकाव्य कोणत्याही काळात मानवहिंसेचे समर्थन करीत नाही .सदरील काव्य गोहत्येचे समर्थन करीत नाही .गोमाता राष्ट्रमातेसमान आहे. सत्यधर्मामृत-कवि-श्री.सतीश गोरे सर बनसारोळा भारत-प्रबुद्धकल्किअवतार

    Read More

  • सत्यधर्म कल्कि अवतार कवी-विश्वगुरू श्री.सतिश गोरे गुरूजी MARATHI POEM INDIA

    सत्यधर्म कल्कि अवतार कवी-विश्वगुरू श्री.सतिश गोरे गुरूजी ना मेरा मेरा कोई संस्थान। ना मेरा कोई दूकान मकान। शांतीधाम मेरा स्वर्गस्थान। मानव अहिंसाही निशान। सत्यधर्म लिखता गाथा। कल्किभक्ति मेरा माथा। मानवधर्म का गावू गुणगाण। सत्यधर्म मे ही बसते मेरे प्राण। विश्व मे अब ना रहे कोई अज्ञान। कल्कि अवतार मे बसेगी ये जान। नाही करूंगा भ्रष्टाचार। ना होगा कभी भ्रष्टाचार। विषेश सूचना-ये काव्य किसी भी काल मे भ्रष्टाचार का समर्थन नही करता।

    Read More